संस्थेचा शाखा विस्तार

न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी
स्थापना : १९६०
विद्यार्थी : १८६९
शिक्षक : ४६
शिक्षकेतर : १०

श्री शंभू महादेव कनिष्ठ महाविद्यालय फुरसुंगी
स्थापना : १९८९
विद्यार्थी : २२६
शिक्षक : ०७
शिक्षकेतर : ०१

श्री शंभू महादेव बालवाडी, फुरसुंगी
स्थापना : १९९१
विद्यार्थी : ३००
शिक्षक : १०
शिक्षकेतर : ०१

श्री भेकराईमाता बालवाडी, भेकराईनगर
स्थापना : १९९१
विद्यार्थी : ९३
शिक्षक : ०३
शिक्षकेतर : ०१

श्री शंभू महादेव प्राथमिक विद्यालय फुरसुंगी
स्थापना : १९९२
विद्यार्थी : ८३९
शिक्षक : २४
शिक्षकेतर : ०४

श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालय भेकराईनगर
स्थापना : १९९२
विद्यार्थी : १९४७
शिक्षक : ५६
शिक्षकेतर : ११

श्री भेकराईमाता प्राथमिक विद्यालय भेकराईनगर
स्थापना : १९९२
विद्यार्थी : ६०६
शिक्षक : १५
शिक्षकेतर : ०३

श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालय आळंदी म्हातोबाची
स्थापना : १९९२
विद्यार्थी : ३८२
शिक्षक : १३
शिक्षकेतर : ०२

अण्णासाहेब मगर विद्यामंदीर मांजरी खुर्द
स्थापना : १९९३
विद्यार्थी : ३१६
शिक्षक : १०
शिक्षकेतर : ०३

श्री शंभू महादेव कनिष्ठ महाविद्यालय, भेकराईनगर
( १०+२ व्यवसाय अभ्यासक्रम )
स्थापना : १९९३
विद्यार्थी : २३
शिक्षक : ०२
शिक्षकेतर : ०२

शिव शंभो इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसुंगी
स्थापना : २०१५
विद्यार्थी : ४५६
शिक्षक : २८
शिक्षकेतर : ०४
याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात संस्थेची भरीव कामगिरी असून आजमितीला संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिळून ९००० विद्यार्थी शिक्षण घेत असून सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत.

